Are you an employer?
Find Mumbai Nannies
Rs 4000/month
Employer Cocoon Daycare
Required experience 0 years

कामाची माहिती

डेकेयर नाव- ककून डेकेयर
चालविणार- डॉ. (सौ) वाणी कुल्हळी, मानसोपचारतज्ञ
डेकेयरचा पत्ता- २०४, श्यामकमल सी, २ रा मजला, सहकारी भंडारच्या वर, विले पार्ले पू.
फोन न : २६६३११९३ (९ ते १२, ५ ते ७ फक्त) (संपर्क: सुचित्रा पिलवलकर)
कामाची वेळ- सोम ते शनि - स १२ ते सं ७...See more

कामाची माहिती

डेकेयर नाव- ककून डेकेयर
चालविणार- डॉ. (सौ) वाणी कुल्हळी, मानसोपचारतज्ञ
डेकेयरचा पत्ता- २०४, श्यामकमल सी, २ रा मजला, सहकारी भंडारच्या वर, विले पार्ले पू.
फोन न : २६६३११९३ (९ ते १२, ५ ते ७ फक्त) (संपर्क: सुचित्रा पिलवलकर)
कामाची वेळ- सोम ते शनि - स १२ ते सं ७.३०
रवि- सुट्टी
सण, इतर ठराविक दिवशी डेकेयर बंद असते
१ आठवडा उन्हाळ्यात आणि १ आठवडा थंडीत डेकेयर बंद असते
काय काम असेल ?
• मुलांना सांभळणे
• जागा झाडून- पुसून स्वच्छ ठेवणे
• छोटा स्वयंपाक करणे
(आमच्याकडे भांडी घासण्याच मशीन आहे, डबा येतो, धुणी लोंडरीमध्ये जातात)
पगार- ४०००/- महिना. पेन्शन, ग्राटूइटि नाही
• दुपारचं जेवण, चहा(डबा आणण्याची परवानगी नाही)
• पहिल्या वर्षी बोनस मिळणार नाही
• पहिल्या वर्षीत १० सुट्टया घेऊ शकता
अटि/ तुमच्या कडून अपेक्षा- हे काम बायकांसाठीच आहे
• किमान १० वी शिक्षण
• स्वच्छ सवयी- तंबाखू, इ चालणार नाही
• शांत स्वभाव
• आरोग्य चांगले असले पाहिजे
• मुलांबद्दल आवड आणि प्रेम
• वेळ पाळणे
• तुमचा फोटो आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल
अर्ज-
संपूर्ण नाव, पत्ता, फोन नं., वय, शिक्षण, अनुभव, तुमची सही असलेला अर्ज आमच्या कडे द्या. मी फोन करून तुम्हाला रुजू होण्याचा निरोप देईन. १ एप्रिल २०१४ पासून नोकरीला सुरुवात होईल.

डॉ. (सौ) वाणी कुल्हळी

See less

in Mumbai near Vile Parle East, 400057
204 shyamkamal C, Agrawal Market, Vile Parle East, Mumbai-57
Posted Mar 5   |   0 View   |   1 Applicant
Job was SMS'd on 
You applied on
Send job to

{{randomTestimonial.headerText}}
{{randomTestimonial.footerTagline}}

{{randomTestimonial.footerText}}

Tell employers why you are great!
Register Now